येड लागलं प्रेमाचं मालिकेत धमाकेदार वळण : लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची होणार एण्ट्री स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून …