Home मनोरंजन वाघबारस हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…   

वाघबारस हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…   

38 second read
0
0
9

no images were found

  वाघबारस हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…                                                                                                                वाघ आणि माणूस या दोघांच नात भीतीच नाही तर समजूतीच आहे हि समजूत हि श्रध्दा आणि हा विश्वास पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी वाघबारस हा माहितीपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे याचे लेखक व दिग्दर्शक कौस्तुभ प्रियंवदा शेलार आहेत. कॅमेरा स्वप्नील बेलोसे यांनी केला आहे. सह दिग्दर्शक दर्शन महाजन, तन्मय वनघुले यांनी केल आहे.संकलन शुभम आंबोले तर हवाई कॅमेरा ड्रोन सुशांत अनवेकर यांनी केला आहे यात महत्त्वाची मोलाची साथ होती ती म्हणजे राणी (अरणी) प्रभूलकर यांची .. 

सहजीवन म्हणजे संघर्ष नाही यावर भाष्य करणारी वाघबारस..

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…