महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे रोपटे देऊन स्वागत केले. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील 14 नामांकित संघांनी सहभाग घेतला …