Home स्पोर्ट्स खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी पर्यंत नोंदणी करा

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी पर्यंत नोंदणी करा

5 second read
0
0
87

no images were found

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी पर्यंत नोंदणी करा

 

कोल्हापूर : माय भारत अंतर्गत “खेलो इंडिया टॅलेंट हंट” ही उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने निर्माण केलेली योजना आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी https://mybharat.gov.in/khelolndia या पोर्टलवर दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

 भारतीय क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिभावंत युवा खेळाडूंचा शोध घेणे व त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी खेलो इंडिया टॅलेंट हंट एक महत्वाचा उपक्रम आहे. केंद्र शासनाच्या युवा विकास व क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेला हा कार्यक्रम तळागाळातील खेळाडूंच्या नैसर्गिक गुणवत्ता ओळखून त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी जननी समृद्ध मातृत्व अभियान देशात दिशादर्शक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल: खासदार सुधाकर सिंग पुणे येथे नॉर्थ इंडियन वेलफेअर असोसिएशन मेळावा संपन्न!

सिद्धगिरी जननी समृद्ध मातृत्व अभियान देशात दिशादर्शक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल: खासदार स…