September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
  • 3 hours ago डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात
  • 23 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
Home राजकीय (page 97)

राजकीय

“नववर्षात अजित पवार मुख्यमंत्री होणार?”, अमोल मिटकरींचा सूचक संदेश

By Aakhada Team
01/01/2024
in :  राजकीय
0
93

“नववर्षात अजित पवार मुख्यमंत्री होणार?”, अमोल मिटकरींचा सूचक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवारांनी भाजपाबरोबर संसार थाटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आणि या गटासह ते महायुतीत सहभागी झाले आहेत. २ जुलै २०२३ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. …

Read More

शिवसेनेच्या 23 जागेच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी सावध!

By Aakhada Team
30/12/2023
in :  राजकीय
0
79

शिवसेनेच्या 23 जागेच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी सावध! आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमध्ये देखील जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या २३ जागांवर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसवर दबाव वाढला आहे. यादरम्यान राज्यातील काँग्रेस नेत्यांची काल दिल्लीत‌ ‌बैठक झाल्यानंतर आज जागा …

Read More

भाजपची मतपेटी वळविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न !

By Aakhada Team
29/12/2023
in :  राजकीय
0
74

भाजपची मतपेटी वळविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न ! मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय व जैन समाज हा भाजपची मतपेटी मानली जात असून ही मतपेटी आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाने सुरु केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील चार दिवसांत भाईंदर येथील उत्तर भारतीयांच्या गोवर्धन पूजा कार्यक्रमाला व कुर्ला येथील जैन समाजाच्या सभेला आवर्जून हजेरी लावली आहे. आगामी लोकसभा, …

Read More

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यभर मेळावे -राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
29/12/2023
in :  राजकीय
0
73

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यभर मेळावे -राजेश क्षीरसागर मुंबई  : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने कंबर कसली असून, लोकसभा निवडणुकीचे पहिले पाऊल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज जाहीर करण्यात आले. शिवसंकल्प अभियानाद्वारे शिवसेना दि.६ जानेवारी २०२४ रोजी पासून …

Read More

जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत – बच्चू कडू

By Aakhada Team
28/12/2023
in :  राजकीय
0
76

जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत – बच्चू कडू अपक्ष असले तरी आधी महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या बंडानंतर महायुतीत गेलेल्या बच्चू कडुंची राजकीय भूमिका सध्यातरी कोणालाच कळत नाहीय. अनेकदा कडू राज्य सरकारविरोधात वक्तव्ये करत असतात. मंत्रिमंडळविस्तारात स्थान मिळाले नाही किंवा विस्तार होत नाही यावरून देखील कडूंनी सरकारविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. असे असताना आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार …

Read More

भाजपा राम मंदिराचे राजकारण करते – शरद पवार

By Aakhada Team
28/12/2023
in :  राजकीय
0
82

भाजपा राम मंदिराचे राजकारण करते – शरद पवार अमरावती : भाजपा राम मंदिराचे राजकारण करीत आहे की व्‍यवसाय हे त्‍यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. अयोध्‍येत राम मंदिर उभारले गेले, त्‍याचा आपल्‍याला आनंद आहे. अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे निमंत्रण आपल्‍याला मिळालेले नाही. साधारणपणे पूजा-अर्चना ज्‍या ठिकाणी होते, त्‍या …

Read More

मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

By Aakhada Team
28/12/2023
in :  राजकीय
0
77

मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर   कोल्हापूर  : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.  भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष …

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन

By Aakhada Team
28/12/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
84

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कोल्हापूर  : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा …

Read More

कोल्हापुरात काही तरी चांगलं करत असेल तर ते सध्या चालत नाही!-पी. एन. पाटील

By Aakhada Team
27/12/2023
in :  राजकीय
0
82

कोल्हापुरात काही तरी चांगलं करत असेल तर ते सध्या चालत नाही!-पी. एन. पाटील कोल्हापूर : ‘कोल्हापूरमध्ये चांगला दवाखाना आणणाऱ्या दिग्विजय खानविलकर यांना आमदार सतेज पाटील यांनी पराभूत केले. तर, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी थेट पाईपलाईन मंजूर केली, त्याचवेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावरून कोल्हापुरात चांगलं चालत नाही की काय, अशी परिस्थिती आहे. तरीही, सतेज पाटील सातत्याने काम करत …

Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सूचक इशारा ?

By Aakhada Team
27/12/2023
in :  राजकीय
0
85

देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सूचक इशारा ?   मुंबई : बलशाली भारताचा मार्ग महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्र हीच त्याची गुरूकिल्ली आहे, असे उपमुख्यमंत्री ‘डॉ. देवेंद्र फडणवीस ’ यांनी मराठी बाणा दाखवीत व्यक्त केलेल्या परखड बोलातून सूचक इशारा दिला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत गुजरातला झुकते माप देत असल्याने फडणवीस यांनी मनातील भावना व्यक्त केल्या असाव्यात, अशी चर्चा राजकीय …

Read More
1...969798...186Page 97 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

Aakhada Team
3 hours ago

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

Aakhada Team
3 hours ago

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
23 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

अल्पसंख्याक , गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण लाभदायक : देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
08/11/2022

अल्पसंख्याक , गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण लाभदायक : देवेंद्र फडणवीस मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

  • 3 hours ago

    डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

  • 23 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 23 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 23 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

© Copyright 2022, All Rights Reserved