Home राजकीय महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न !

महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न !

2 second read
0
0
140

no images were found

       महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न !
मुंबई : मिरा रोड नया नगर येथे राम मंदिर लोकार्पण सोहळा उत्सव रॅलीवर काही समाजकंटकांनी दगडफेक करीत हल्ला केला, त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.
नया नगर इथ रॅलीवर झालेल्या दगडफेकीनंतर गुंडागिरी करत कायदा हातात घेणार्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा शब्द दिला होता. आपला शब्द सार्थ ठरवत या परिसरात आता ‘बुल्डोजर देवा’ कामाला लावलेला असून प्रत्येक दोषींवर कारवाई केली जाईल असा विश्वासही सरकारनं दिला आहे.
गुंडागिरीच्या विरोधात महाराष्ट्रातही आता युपी पॅटर्न राबविण्यात येत आहे मिरा रोड या भागातील शेकडो अनधिकृत बांधकामे काही मिनीटातच जमीनदोस्त करण्यात आली.

Load More Related Articles

Check Also

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ   कोल्हापूर (प्रतिनिधी):रोटरी…