कोल्हापुरात शिवसेनेचा कॉंग्रेसला पुन्हा जोरदार धक्का माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ठाणे : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक जोरदार धक्का कॉंग्रेसला दिला आहे. …