उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात : दादांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय होत असल्याची भावना– डॉ.हुलगेश चलवादी पुणे:-पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर उफाळून आलेल्या राजकारणामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण केली जातेय, यामुळे दादांच्या कार्यकर्तृत्वावर …