“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील तक्रारी, शंकांचे निरसन करण्यासाठी “१८१” महिला हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित : मंत्री आदिती तटकरे यांची माहिती कोल्हापूर(प्रतिनिधी) : तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यावधी महिला भगिनींना झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही योजना अखंडितपणे सुरु आहे. परंतु, …