September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 16 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 19 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 19 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home राजकीय (page 13)

राजकीय

करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील 

By Aakhada Team
10/04/2026
in :  राजकीय
0
82

करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील  पुणे,: राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असून, त्यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या करूणा शर्मा, अभिजित बिचुकले यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असे रोखठोक मत ‘भारत …

Read More

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
09/04/2026
in :  राजकीय
0
42

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर  : राज्यात विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित काम महायुती सरकारकडून सुरु असून, जनतेचा महायुतीवर संपूर्ण विश्वास आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये …

Read More

समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

By Aakhada Team
08/04/2026
in :  राजकीय
0
47

समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश मुंबई  : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.         भाजपा प्रदेश …

Read More

आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार: राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
07/04/2026
in :  राजकीय
0
45

आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार: राजेश क्षीरसागर कोल्हापूर  : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० …

Read More

संवेदनशील राजकारणाचा कॉंग्रेसला विसर-हेमंत पाटील  ‘दादां’च्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित

By Aakhada Team
07/04/2026
in :  राजकीय
0
50

संवेदनशील राजकारणाचा कॉंग्रेसला विसर-हेमंत पाटील :‘दादां’च्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित पुणे,:अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार या जागेवरून महायुती तर्फे निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र, संवेदनशील राजकारणाचा कॉंग्रेसला विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी …

Read More

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

By Aakhada Team
07/04/2026
in :  राजकीय
0
50

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य …

Read More

आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

By Aakhada Team
06/04/2026
in :  राजकीय
0
45

आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश जगातील एक सर्वात मोठी राजकीय पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. हा पक्ष समाजाच्या तळागाळात पोचला असून, विकासाची दृष्टी असलेला आणि प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेतलेला पक्ष आहे. त्यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत, अशी भावना आम आदमी पार्टीचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी व्यक्त केली. विधान …

Read More

कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी दिले केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन

By Aakhada Team
06/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
42

 कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी दिले केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन   राज्यातील सीएचओएस संघटनेकडून शासनाकडे मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएचओएस म्हणजे डॉक्टर आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते, ज्यामध्ये २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून, ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी होतीय. या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी, नामदार नड्डा यांच्याकडे केली. दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माता आणि बाल आरोग्य, आजारांचे स्क्रिनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष द्यावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.

Read More

भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न

By Aakhada Team
06/04/2026
in :  राजकीय
0
46

भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न कोल्हापूर: जनसंघापासून राजकीय, सामाजिक वाटचाल केलेल्या भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० मध्ये झाली. आज या पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन… या निमित्तानं आज पक्षाच्यावतीनं सक्रिय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता प्रतिमा पूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.         संसदेत प्रारंभी २ …

Read More

करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून मिळाला ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Aakhada Team
02/04/2026
in :  राजकीय
0
42

करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून मिळाला ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना असणारे ऐतिहासिक महत्व आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून, राज्य शासनाने ३ मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील दोनवडे येथील श्री जोतिर्लींग देवालय, बहिरेश्‍वर मधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळे मधील विठ्ठलाई देवी मंदिराचा …

Read More
1...121314...186Page 13 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
16 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
19 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
19 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
19 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

Aakhada Team
23/02/2024

पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन मुंबई  : राज्य शैक्षणिक संशोधन …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 16 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 19 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 19 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 19 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 20 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved