आम्ही मुख्यमंत्रिपद मागायला गेलो तेव्हा… नागपूर : ‘ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भाजपशी काडीमोड घेतला, तीच मागणी आम्ही केली असता उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मौन होते’, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पहिलाच संकल्प मेळावा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. याद्वारे स्थानिक …