श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट चे भव्य उद्घघाटन डॉक्टर शिशिर जिरगे व डॉक्टर पद्मा रेखा जिरगे या दोघांनी सुरू केलेल्या श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या भव्य हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 16 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. रुग्ण सेवा हे एकच ध्येय घेऊन डॉक्टर शिशिर जिरगे व डॉक्टर पद्मा रेखा जिरगे यांनी या प्रवासाची …