दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य; अन्यथा 500 रुपये दंड नवी दिल्ली : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद …