सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानून काम करा – आ. जयंत पाटील सांगली: राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरातून जवळपास 21600 रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये , कॅन्सर,प्लॅस्टिक …