नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत – हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे कोल्हापूर/प्रतिनिधी : सलग दीड तपा हून अधिक काळाच्या कालावधीत चार ही पिढीतील मुंबई – सीमाभागा पासून बांधापर्यंतच्या विविध आरोग्य शिबिरात आणि वैद्यकीय उपक्रमात डोळे तपासून योग्य उपचार करण्यासह वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातही ठसा उमटवलेले डॉ . विरेंद्र वणकुद्रे यांचे कौशल्य हे …