September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील
  • 3 hours ago गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 
  • 3 hours ago पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 
Home आरोग्य (page 22)

आरोग्य

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

By Aakhada Team
07/12/2024
in :  आरोग्य, सामाजिक
0
99

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन                                                 कोल्हापूर( प्रतिनिधी ):- वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय पथकाच्या समावेत भव्य आरोग्य सप्ताह आरोग्य शिबिर पंधरवड्या …

Read More

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

By Aakhada Team
30/11/2024
in :  आरोग्य
0
93

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन   मुंबई : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ०२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे नियोजन …

Read More

मनोविकृती चिकित्साशास्त्र बाह्यरुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत

By Aakhada Team
27/11/2024
in :  आरोग्य
0
88

मनोविकृती चिकित्साशास्त्र बाह्यरुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत   कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सद्यस्थितीत विविध इमारतींच्या दुरुस्तीचे व नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रुग्णालयामधील तळमजला, सरस्वती इमारत येथील मनोविकृती चिकित्साशास्त्र बाह्यरुग्ण विभागाचे (Psychiatry OPD) नुतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा विभाग तात्पुरत्या स्वरुपात याच इमारतीमधील पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती राजर्षी …

Read More

भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 22 नोव्हेंबरला मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबीर

By Aakhada Team
19/11/2024
in :  आरोग्य
0
70

भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 22 नोव्हेंबरला मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबीर        कोल्हापूर :  राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत आजरा तालुक्यातील भादवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबीर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित केले आहे. शिबीरामध्ये मोफत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मिळणार असून नागरिकांनी या …

Read More

आयएमएएस हेल्थकेअर आणि द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिक यांच्या सह भागीदारी करत टेलिमेडिसिन सेंटर सुरू 

By Aakhada Team
08/11/2024
in :  आरोग्य
0
66

आयएमएएस हेल्थकेअर आणि द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिक यांच्या सह भागीदारी करत टेलिमेडिसिन सेंटर सुरू        दुर्लक्षित समुदायासाठी सर्वसमावेशक निरोगीपणा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर, फिटनेस उत्साही आणि कोरोना विषाणू संक्रमणावर मात केलेल्यांच्या आरोग्यासाठी दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने टेलिमेडिसीन सेवा सुरू करीत अलिकडेच निरोगी आयुष्यासाठी एक पाऊल पुढ टाकले. रुग्णालयाने आयएमएएस हेल्थकेअर आणि क्लीव्हलँड क्लिनिकशी करार करीत ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली …

Read More

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन

By Aakhada Team
05/11/2024
in :  आरोग्य
0
64

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन   कोल्हापूर: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत राज्यस्तरावर दिवाळी निमित्त “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत टीबी जनजागृतीच्या नाविन्यपूर्ण व क्रिएटिव्ह पोस्ट व रील्स तयार करुन त्या सोशल मीडीयावर पोस्ट /शेअर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे. स्पर्धेसाठीच्या सूचना खालील प्रमाणे- निक्षय दिवा स्पर्धेत …

Read More

धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट

By Aakhada Team
24/10/2024
in :  आरोग्य
0
79

धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट     मुंबई, : करोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेलीय. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली …

Read More

धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या 186 पदांच्या पदनिर्मितीस मान्यता

By Aakhada Team
11/10/2024
in :  आरोग्य, शासकीय
0
94

धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या 186 पदांच्या पदनिर्मितीस मान्यता   मुंबई  : धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे  प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे,  योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण 186 धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय …

Read More

मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था

By Aakhada Team
11/10/2024
in :  आरोग्य
0
87

मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था             राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालय, स्नानगृह संकुल व राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             राज्यातील २०० खाटांची १२ आणि १०० खाटांची ४५ अशा एकूण ५७ आरोग्य संस्थांमध्ये सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन, मुंबई यांच्यामार्फत शौचालय, स्नानगृह संकुल व राहण्याची सुविधा देण्यात येईल.

Read More

राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य – अजित पवार

By Aakhada Team
10/10/2024
in :  आरोग्य, शासकीय
0
94

राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य – अजित पवार     कोल्हापूर : शासनाने शेतकरी, कष्टकरी ,शिक्षण, महिला यांच्या प्रश्नासोबतच राज्यातील जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील विविध वास्तूंचे उद्घाटन व लोकार्पण श्री पवार यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले .         यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री …

Read More
1...212223...47Page 22 of 47

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
3 hours ago

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

Aakhada Team
3 hours ago

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

Aakhada Team
3 hours ago

‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Aakhada Team
3 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड 

Aakhada Team
05/01/2025

डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड  कोल्हापूर, (प्रतिनिधी):- …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 3 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

  • 3 hours ago

    पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

  • 3 hours ago

    ‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

  • 4 hours ago

    गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

© Copyright 2022, All Rights Reserved