September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 47 minutes ago मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील
  • 50 minutes ago गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 
  • 54 minutes ago पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 
Home आरोग्य (page 12)

आरोग्य

गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा : संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप डाऊनलोड करा,स्पर्धेत सहभागी व्हा आणि रुग्णांच्या रक्त पुरवठ्यात योगदान द्या

By Aakhada Team
29/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
123

गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा : संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप डाऊनलोड करा,स्पर्धेत सहभागी व्हा आणि रुग्णांच्या रक्त पुरवठ्यात योगदान द्या   यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक उत्साहाबरोबरच समाजसेवेची अनोखी जोड मिळणार आहे. गणेश मंडळांसाठी ‘संजिवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ डाउनलोड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, रक्तदानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.  स्पर्धेत …

Read More

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

By Aakhada Team
29/08/2025
in :  आरोग्य, शासकीय
0
141

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार   मुंबई, : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. …

Read More

संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्ध होण्याचा मार्ग खुला: जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
28/08/2025
in :  आरोग्य
0
149

संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्ध होण्याचा मार्ग खुला: जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर   वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित झालेल्या आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे सीएसआर अर्थसहाय्य मिळालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ या अत्यंत महत्वाच्या अशा अॅपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री श्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते २५ ऑगस्ट रोजी …

Read More

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर

By Aakhada Team
26/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
199

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर कोल्हापूर,  : बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल. …

Read More

देशभरात कर्करोगाची लवकर तपासणी आणि जनजागृतीसाठी संजीवनी २०२५ मोहीम सक्रिय

By Aakhada Team
21/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
156

देशभरात कर्करोगाची लवकर तपासणी आणि जनजागृतीसाठी संजीवनी २०२५ मोहीम सक्रिय अभिनेत्री विद्या बालन ‘संजीवनी’च्या पुरस्कर्त्या;  मुंबई, : भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने या संकटाला सामोरे कसे जावे, या विषयावर चर्चा करण्यासाठी फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, न्यूज18 नेटवर्क आणि ज्ञानसहभागी टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी राष्ट्रीय परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली. परिषदेच्या या तिसऱ्या पर्वात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, …

Read More

घरा-घरातून पुन्हा एकदा महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ५ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन  नागरिकांचा महापालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

By Aakhada Team
15/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
179

घरा-घरातून पुन्हा एकदा महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ५ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन  नागरिकांचा महापालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद   कोल्हापूर(प्रतिनिधी ) : महापालिकेच्यावतीने आज शहरभरातून ५ टन वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या देखरेखीखाली …

Read More

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी: प्रत्येक पालकांनी जाणून घ्यावी अश्या दुर्मिळ आजाराची माहिती – वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा संदेश डॉ. अमित भट्टी, न्यूरॉलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट

By Aakhada Team
12/08/2025
in :  आरोग्य
0
185

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी: प्रत्येक पालकांनी जाणून घ्यावी अश्या दुर्मिळ आजाराची माहिती – वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा संदेश डॉ. अमित भट्टी, न्यूरॉलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट कधी तुम्ही अशा मुलाला पाहिलंय का, जो आपल्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बसू, उभं राहू किंवा चालू शकत नाही? किंवा एखादं बाळ, जे खूपच सैल वाटते आणि हात–पाय अपेक्षेप्रमाणे तितकेसे हलवत नाही? ही लक्षणे  सुरुवातीला केवळ वाढीतील उशीर वाटू शकतात, पण कधी कधी त्या स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (एसएमए) नावाच्या गंभीर आनुवंशिक आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी असू शकतात. हा असा आजार आहे, ज्याबद्दल प्रत्येक पालक, काळजी घेणारे आणि आरोग्यसेवकांनी माहिती ठेवणे गरजेचे आहे, कारण लवकर निदान झाल्यास मुलाचं आयुष्य बदलू शकते. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (एसएमए) हा दुर्मिळ पण गंभीर आनुवंशिक आजार आहे, जो स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी करतो. इतर आजारांप्रमाणे हा संसर्ग किंवा दुखापतीमुळे होत नाही, तर आई–वडील दोघांकडून दोषपूर्ण जनुक (जीन) मुलामध्ये आल्यामुळे होतो. हा आजार असलेल्या मुलांमध्ये पाठीच्या कण्यात असलेल्या मोटर न्यूरॉन्स नावाच्या स्नायूंना चालना देणाऱ्या मज्जापेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि स्नायूंना संदेश पाठवणं थांबवतात. त्यामुळे स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात आणि वाया जाऊ लागतात, यालाच मसल अट्रॉफी म्हणतात. हा आजार बहुतेक वेळा लहान बाळांमध्ये आणि मुलांमध्ये दिसतो, पण काही वेळा त्याची लक्षणे मोठेपणीसुद्धा दिसू शकतात. वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सिनियर न्यूरॉलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट डॉ. अमित भट्टी सांगतात, “स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा असा आजार आहे ज्यामध्ये वेळ म्हणजेच स्नायूंचे आयुष्य. जितक्या लवकर आपण तो ओळखतो, तितक्या प्रभावीपणे आपण त्याआजारावर नियंत्रण ठेवू शकतो आणि मुलाचे जीवनमान जपू शकतो. उशिरा निदान झाल्यास झालेलं नुकसान भरून काढता येत नाही.” म्हणूनच पालक आणि बालरोग तज्ज्ञांनी त्याची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफीची बाळांमध्ये दिसणारी काही सुरुवातीची लक्षणे म्हणजे हात–पायांची हालचाल कमी होणे, शरीर खूप सैल (floppy) वाटणे, मान नीट न धरता येणे, गिळताना किंवा श्वास घेताना अडचण होणे. मोठ्या मुलांमध्ये पालकांना जाणवू शकते की मुलाला स्वतः बसणे, उभं राहणे किंवा चालणे कठीण जाते, किंवा तो वारंवार पडतो, खेळताना/धावताना लवकर दमतो. ही लक्षणे कधीही “सामान्य शारीरिक वाढीतील उशीर” म्हणून दुर्लक्ष करू नयेत. अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास लगेचच बालरोग –न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. एसएमए मध्ये लवकर निदानाचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाही. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एसएमएच्या उपचारात मोठी प्रगती झाली आहे आणि आता भारतातसुद्धा काही अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. पण हे उपचार तेव्हाच जास्त परिणामकारक ठरतात जेव्हा ते उपचार अगदी सुरुवातीलाच सुरू केले जातात काही वेळा तर मुलामध्ये लक्षणे  दिसण्याआधीच. साध्या जनुकीय रक्ततपासणीतून एसएमए आहे की नाही हे निश्चित करता येते. सुदैवाने आज एसएमए साठी असे उपचार उपलब्ध आहेत जे या आजाराने प्रभावित कुटुंबांना खऱ्या अर्थाने आशा देतात. त्यातील सर्वात आशादायक म्हणजे जीन थेरपी, विशेषतः झोलगेन्स्मा नावाचे औषध. हे एकदाच दिले जाणारे इंट्राव्हेनस इंजेक्शन असून यात दोषपूर्ण जनुकाची (जीन) आरोग्यदायी प्रत दिली जाते, ज्यामुळे आजाराची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न होतो. इतर मंजूर औषधांमध्ये रिसडिप्लाम (तोंडावाटे घेण्याचं औषध) आणि नुसिनरसेन (पाठीच्या मणक्यातील द्रवात दिले जाणारे इंजेक्शन) यांचा समावेश होतो. ही औषधं शरीरात मोटर न्यूरॉन्ससाठी (हालचाल नियंत्रित करणाऱ्या मज्जा पेशींच्या जगण्यासाठी) आवश्यक असलेले प्रोटीन जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी मदत करतात. या उपचारांमुळे जगभरातील अनेक मुलांना पुन्हा ताकद मिळाली, चालण्याची क्षमता सुधारली आणि अधिक काळ, चांगल्या गुणवत्तेचे, आनंदी व समाधानकारक जीवन जगू शकले.  

Read More

सीबीएस परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 34 खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

By Aakhada Team
06/08/2025
in :  आरोग्य, शासकीय
0
190

सीबीएस परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 34 खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई कोल्हापूर (प्रतिनिधी ): सीबीएस परिसरातील विक्रेत्यांना उघड्यावर कचरा न टाकणेबाबत वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले होते. सकाळ सत्रात घंटागाड व रात्रीच्या डंपरची व्यवस्था करुन देखील काही विक्रेते हे आपल्या हातगाडीवरील कचरा त्याच ठिकाणी उघड्यावर टाकत असल्याचे महानगरपालिकेस निदर्शनास आले. त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकामार्फत अशा 34 खाद्य विक्रेत्यांवर कारवाई …

Read More

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये टिनिटसग्रस्त रुग्णांसाठी बुधवारी शिबीर

By Aakhada Team
04/08/2025
in :  आरोग्य
0
208

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये टिनिटसग्रस्त रुग्णांसाठी बुधवारी शिबीर          कोल्हापूर (प्रतिनिधी):कानात सतत शिट्टी वाजणे, घंटीसारखा आवाज ऐकू येणे किंवा कोणताही बाह्य आवाज नसताना वेगवेगळ्या ध्वनींचा अनुभव येणे ही समस्या ‘टिनिटस’ म्हणून ओळखली जाते. ही समस्या सामान्य वाटली तरी अनेकदा ती व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारी ठरते. अशा रुग्णांसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी …

Read More

पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता

By Aakhada Team
01/08/2025
in :  आरोग्य, शासकीय
0
222

पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरासह जिल्हयामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. जिल्हयामध्ये जोरदार पाऊस होऊन पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर आले होते. यापुर्वी महापालिकेने फायर फायटरद्वारे या घाट व परिसराची स्वच्छता केली होती. पुन्हा घाटावर पाण्याबरोबर आलेला चिखल संपुर्ण घाटावर पसरला होता. पूराचे पाणी ओसरल्यानंतर चिखलामुळे नागरीकांना घाटावर ये-जा करण्यासाठी …

Read More
1...111213...47Page 12 of 47

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
47 minutes ago

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

Aakhada Team
50 minutes ago

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

Aakhada Team
54 minutes ago

‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Aakhada Team
1 hour ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ

Aakhada Team
01/04/2025

शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ   मुंबई, :  सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 47 minutes ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 50 minutes ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

  • 54 minutes ago

    पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

  • 1 hour ago

    ‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

  • 1 hour ago

    गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

© Copyright 2022, All Rights Reserved