जिल्हा परिषदेत प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशाचे हिंदू एकता आंदोलनाकडून दर्शन कोल्हापूर, : जिल्हा परिषद कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन गुरुवारी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले. जिल्हा परिषद प्रशासनाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवातीला विरोध केल्यानंतर हिंदू एकता आंदोलनाने याबाबत तीव्र भूमिका घेत जिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने आपली भूमिका …