September 08, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
  • 6 hours ago न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.
  • 6 hours ago एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Home सहकार क्षेत्र

सहकार क्षेत्र

महिलांच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी संस्था ठरतेय नवी दिशा, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गोरवोद्गार,

By Aakhada Team
3 days ago
in :  सहकार क्षेत्र
0
39

महिलांच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी संस्था ठरतेय नवी दिशा, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गोरवोद्गार, गडहिंग्लज शहरात झाला भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा कोल्हापूर (प्रतिनिधी):-भागीरथी संस्थेमुळे आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली. सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केले. क्रेडीट सोसायटीमुळे हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. …

Read More

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

By Aakhada Team
4 days ago
in :  सहकार क्षेत्र
0
37

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर, लवकरच कर्नाटकात होणार विस्तार, वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती उज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक बचत महत्वाची असते. सर्वसाधारण कुटूंबातील महिलांना एकदम मोठया रकमेच्या ठेवी ठेवणे शक्य नसते. त्यामुळे पिग्मीच्या स्वरूपात दररोज बचत करावी, असे आवाहन भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. पतसंस्थेचे आता मल्टीस्टेट क्रेडीट …

Read More

गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर)

By Aakhada Team
31/07/2026
in :  Video, सहकार क्षेत्र
0
45

गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर) कोल्हापूर(प्रतिनिधी):- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आवश्यक कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी पदवीधर मित्रचे संस्थापक व अध्यक्ष तथा श्रीराम दूधसंस्थेचे संचालक माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांनुसार कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण …

Read More

‘त्या’ ४१० दूध संस्थाबाबत सहानूभूतीपुर्वक विचार करा महाडीक, नरके, जाधव , घाटगे यांनी केली प्रशासकांकडे मागणी :

By Aakhada Team
20/07/2026
in :  सहकार क्षेत्र
0
34

‘त्या’ ४१० दूध संस्थाबाबत सहानूभूतीपुर्वक विचार करा महाडीक, नरके, जाधव , घाटगे यांनी केली प्रशासकांकडे मागणी : कोल्हापूर(प्रतिनिधी) : ‘गोकुळ’शी सलग्न ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत बजावलेल्या नोटीसामुळे संस्था पातळीवर अस्वस्थता पसरली आहे. संघाच्या पोटनियमानुसार संस्थांना नोटीसा पाठवल्या असल्या तरी कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्याला व्यवहाराची सांगड घालून त्या संस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ‘गोकुळ’च्या माजी संचालिका शौमिका महाडीक, …

Read More

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

By Aakhada Team
07/07/2026
in :  सहकार क्षेत्र
0
40

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा वृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कोल्हापूर,  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास …

Read More

महाराष्ट्रासह भारताच्या सहकार क्षेत्राची गरुडझेप-हेमंत पाटील : शेतकऱ्यांना मिळाला मोठा आर्थिक आधार

By Aakhada Team
06/07/2026
in :  सहकार क्षेत्र
0
48

महाराष्ट्रासह भारताच्या सहकार क्षेत्राची गरुडझेप-हेमंत पाटील : शेतकऱ्यांना मिळाला मोठा आर्थिक आधार पुणे,(प्रतिनिधी):-भारत आणि विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या सहकार क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत ऐतिहासिक प्रगती केली आहे. केंद्र सरकारच्या स्वतंत्र ‘सहकार मंत्रालयाची’ स्थापना आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी धोरणांमुळे हे क्षेत्र अधिक पारदर्शक आणि शेतकरीभिमुख बनले आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी …

Read More

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : – जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

By Aakhada Team
25/06/2026
in :  सहकार क्षेत्र
0
29

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : – जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली . गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्या परीने …

Read More

केंद्राच्या अनेक निर्णयांतून साखर कारखानदारीला नवसंजीवनी

By Aakhada Team
20/06/2026
in :  सहकार क्षेत्र
0
38

केंद्राच्या अनेक निर्णयांतून साखर कारखानदारीला नवसंजीवनी कोल्हापूर,  : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी …

Read More

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन:

By Aakhada Team
20/06/2026
in :  सहकार क्षेत्र
0
38

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती  कोल्हापूर, : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर …

Read More

निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी  – गोकुळची अधिकृत भूमिका

By Aakhada Team
27/05/2026
in :  सहकार क्षेत्र
0
58

निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी  – गोकुळची अधिकृत भूमिका  कोल्हापूर, : अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात असल्याच्या, पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संघाकडून स्पष्ट करण्यात आले की, हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचार, सक्ती किंवा विचारसरणीशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक आवश्यक व्यावसायिक व गुणवत्तेशी संबंधित आहे. ‘हलाल’ या शब्दाचा …

Read More
12Page 1 of 2

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Aakhada Team
5 hours ago

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.

Aakhada Team
6 hours ago

एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Aakhada Team
6 hours ago

नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’ने पूर्ण केले १००० एपिसोड्स! 

Aakhada Team
03/02/2024

‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर‘ने पूर्ण केले १००० एपिसोड्स!  डिसेंबर २०१९ मध्‍ये …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

  • 6 hours ago

    न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.

  • 6 hours ago

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • 6 hours ago

    नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा

  • 2 days ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

© Copyright 2022, All Rights Reserved