९लाख जुन्या गाड्या १ एप्रिल रोजी भंगारात काढणार- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्ली : एक एप्रिलपासून प्रदुषणात भर घालणारी आणि जुनी झाल्याने अधिक इंधन पिणारी देशभरातील तब्बल नऊ लाख वाहने भंगारात जमा होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. देशभरातील सर्व राज्यांना यासंदर्भात जुन्या सरकारी वाहनांना मोडीत काढून नवीन पर्यायी इंधनावरील …