डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करार -विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्यांची सुवर्णसंधी तळसंधी (प्रतिनिधी):-डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टाटा आयआयएस), मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा …