शिवाजी विद्यापीठात २० पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषद कोल्हापूर(प्रतिनिधी ): शिवाजी विद्यापीठाच्या वतीने २० व २१ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषद २.० चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करून नवोपक्रम आणि स्टार्टअप्स यांना बळ देऊन विकसित भारत – 2047 हे ध्येय साध्य करणे हा आहे. …