Home Uncategorized महापालिका निवडणूक माध्यम कक्ष बागल मार्केटमध्ये स्थलांतरीत  

महापालिका निवडणूक माध्यम कक्ष बागल मार्केटमध्ये स्थलांतरीत  

2 second read
0
0
24

no images were found

महापालिका निवडणूक माध्यम कक्ष बागल मार्केटमध्ये स्थलांतरीत  

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती माध्यम कक्ष (मिडीया कक्ष) स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाचे व्हि.टी.पाटील सभागृह येथील कार्यालय कामकाजाच्या सोईस्तव राजारामपूरी बागल मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर नगररचना ऑफिसमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कार्यालयाकडे निवडणूकीसंदर्भातील जाहिरात प्रमाणन, सोशल मिडीया इत्यादी कामकाज सुरु आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…