सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा! सांगली: गेल्या काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहेत. त्यातच भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्ष:पातीपणे चौकशी होऊन दोषींच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पत्राद्वारे राजू …