July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 11 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 11 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home Uncategorized (page 48)

Uncategorized

महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगा

By Aakhada Team
25/03/2026
in :  Uncategorized
0
40

महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगा कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील थकबाकी व वसूलीबाबत अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. या संदर्भात महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय बैठक महापौर कार्यालयात पार पडली.             शुक्रवार, दि.२० मार्च रोजी जलसंपदा विभागाने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीचा पंप बंद करून सील केला होता. यावेळी महापालिकेने जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीमुळे कारवाई करत सील केले होते. या बैठकीत …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात ‘आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा’ उत्साहात संपन्न:

By Aakhada Team
25/03/2026
in :  Uncategorized
0
36

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात ‘आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा’ उत्साहात संपन्न:         विविध कलाविष्कारांनी रंगली ‘आजी-माजी विद्यार्थी-पालक’ स्नेहसंमेलनाची मैफल कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी ‘आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. अधिविभागाच्या मुख्य ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि कलात्मक वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे …

Read More

मार्च अखेर उर्वरीत उद्दीष्टपूर्तीसह, जिल्ह्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सकारात्मक कामे करण्याचे आवाहन

By Aakhada Team
25/03/2026
in :  Uncategorized
0
24

मार्च अखेर उर्वरीत उद्दीष्टपूर्तीसह, जिल्ह्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सकारात्मक कामे करण्याचे आवाहन  कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी बँकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे आवश्यक आहे. विशेषतः कृषी क्षेत्र, सूक्ष्म व लघु उद्योग आणि महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी बँकांनी पुढाकार घेऊन कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी …

Read More

मान्सूनपूर्व नाले व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

By Aakhada Team
25/03/2026
in :  Uncategorized
0
33

मान्सूनपूर्व नाले व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मान्सूनपूर्व नालेसफाई व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील पावसाळ्यातील पाणी निचरा सुरळीत व्हावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.             दि. २० मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या पोकलेन मशीनद्वारे नालेसफाईच्या कामास प्रारंभ …

Read More

महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

By Aakhada Team
24/03/2026
in :  Uncategorized
0
30

महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा कोल्हापूर:  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने क्षयरोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानुषंगाने फुलेवाडी येथे जागतिक क्षयरोग दिनी आरोग्य शिबीर व टीबी मुक्त भारत अभियान फेज-2 चा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्र उप-महापौर अक्षय जरग यांच्या अध्यक्षतेखाली, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋुतुराज क्षिरसागर, नगरसेविका सौ.संगिता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.             कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यानंतर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली यादव यांनी प्रास्ताविकामध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शहर क्षयरोग कार्यालयाच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या क्षयमुक्त भारतचा उद्देश सफल करण्यासाठी टीबी मुक्त भारत अभियान फेज-2 अंतर्गत शहरातील जवळपास 60000 जोखिम ग्रस्त आणि सामान्य नागरीकांची आवश्यकतेनुसार क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. या कामी नागरीकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत गरीब आणि गरजु क्षयरुग्णांना उपस्थित मान्यवरांनी दत्तक घेऊन या मोहिमस सहकार्य करणेचे आवाहनही केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली यादव आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.—कवठेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर जायंट्स ग्रुप ऑफ गोल्ड सहेली यांचेवतीने 5 क्षयरुग्ण दत्तक घेण्यात आले. त्यानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरिता पवार आणि पदाधिकारी यांचा सत्कार उप-महापौर अक्षय जरग यांचे हस्ते करण्यात आला. प्रमुख उपस्थित नगरसेवक ऋुतुराज क्षिरसागर यांनी आपले मनोगतामध्ये क्षयरोग विभागाचेवतीने राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांचे कौतुक केले. या पुढे देखिल असे उपक्रम चालु ठेवुन क्षयमुक्त शहर करणेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये उप-महापौर अक्षय जरग यांनी क्षयरोगाची भिती न बाळगता शासनाने सुचित केलेली लक्षणे दिसताच प्रत्येक नागरीकाने आपली क्षयरोगाची तपासणी करुन घ्यावी. तसेच क्षयरोगाचे निदान झाल्यास न घाबरता सत्वर क्षयरोग औषधोपचार सुरु करुन सहा महिने कालावधी नंतर तो पुर्णपणे बरा होणारा आजार आहे. शासनाच्या सर्व सुविधा पुर्णपणे मोफत पुरविल्या जातात. त्यामुळे सर्वांनी ही माहिती गरजु पर्यंत पोहचविली पाहिजे. तसेच क्षयरेागाचा प्रसार थांबविणेसाठी प्रत्येकाने एकमेकाला क्षयरोग विषयी जनजागृती करुन प्रवृत्त केले पाहिजे असे आवाहन केले. त्यानंतर डि.के.शिंदे समाजकार्य विभाग, सायबर, कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचेवतीने क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर करणेत आले. त्यानंतर क्षयरोग विरोधी शपथ ग्रहण करणेत आली. यावेळी महानरगपालिकेच्या क्षयरोग विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

By Aakhada Team
24/03/2026
in :  Uncategorized
0
32

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई कोल्हापूर : सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर अवाहन करण्यात येते की, जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्हा प्रशासन …

Read More

वैद्यकीय परिषद 2026 विशेष लेख

By Aakhada Team
24/03/2026
in :  Uncategorized
0
58

वैद्यकीय परिषद 2026 विशेष लेख   ‘पल्स’ वैद्यकीय परिषदेमुळे आरोग्यव्यस्थेचा पाया अधिक बळकट – *वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ   पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे …

Read More

मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

By Aakhada Team
24/03/2026
in :  Uncategorized
0
27

मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा नुकताच रविंद्र चव्हाण …

Read More

स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या

By Aakhada Team
24/03/2026
in :  Uncategorized
0
31

स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या   कोल्हापूर,  : स्कोडा ऑटो इंडिया ने आपल्या लोकप्रिय एस यू व्ही मॉडेल कुशाक चे अद्ययावत व्हर्जन “ईजी टू लव्ह” या नव्या मोहिमेसह लाँच केले असून, किमती जाहीर करत ग्राहकांना डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये अनावरण करण्यात आलेली ही नवीन …

Read More

सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Aakhada Team
23/03/2026
in :  Uncategorized
0
50

सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर,  : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सीएसआर निधीतून कामे करण्याचे महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             शहरातील मुख्य चौक आयलंड, फुटपाथ, दुभाजक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा व उद्याने विकसित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेकडून सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स व स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.             प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेच्या धोरणाची माहिती देत इच्छुक संस्थांनी संबंधित ठिकाणांसह मागणीपत्र सादर करण्याचे आवाहन केले.             महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सामाजिक संस्थांचे …

Read More
1...474849...141Page 48 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
10 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
11 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
11 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘विनोदाचा बोनस’ घेऊन आली प्रेक्षकांच्या भेटीला

Aakhada Team
09/09/2025

महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘विनोदाचा बोनस’ घेऊन आली प्रेक्षकांच्या भेटीला कोल्हापूर-(प्रतिनिधी):सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमानं …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 11 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 11 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 11 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 15 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved