July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 5 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 5 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home Uncategorized (page 44)

Uncategorized

ईडीआयआयने युवक आणि मुलांसाठी राष्ट्रीय उद्योजकता उन्हाळी शिबिरांची केली घोषणा 

By Aakhada Team
21/04/2026
in :  Uncategorized
0
33

ईडीआयआयने युवक आणि मुलांसाठी राष्ट्रीय उद्योजकता उन्हाळी शिबिरांची केली घोषणा  कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ईडीआयआय), अहमदाबाद, ही उद्योजकता विकास, शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून, ती १९९२ पासून राष्ट्रीय उन्हाळी शिबिरांचे आयोजन करत आहे. १२ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आणि १६  ते २२  वर्ष वयोगटातील युवकांसाठी आयोजित ही विशेष उन्हाळी शिबिरे, त्यांच्यामध्ये लहान वयातच …

Read More

डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला ‘इंडिया स्किल्स ‘ स्पर्धेमध्ये रौप्यपदक

By Aakhada Team
21/04/2026
in :  Uncategorized
0
27

डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला ‘इंडिया स्किल्स ‘ स्पर्धेमध्ये रौप्यपदक कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स’ राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत  रौप्य पदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याना मिळणार आहे. कुलपती …

Read More

‘टायगर हिरो हंट’ उपक्रमातून बुलिंगविरोधी जनजागृतीचा नवा प्रयत्न

By Aakhada Team
20/04/2026
in :  Uncategorized
0
34

‘टायगर हिरो हंट’ उपक्रमातून बुलिंगविरोधी जनजागृतीचा नवा प्रयत्न   कोल्हापूर, — लहान मुलांमध्ये वाढत्या बुलिंग (छळ) समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ब्रिटानिया टायगर क्रंचने ‘टायगर हिरो हंट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. संवादात्मक कथाकथन या माध्यमातून मुलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील बुलिंगच्या परिस्थिती ओळखण्यास आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यास हा उपक्रम मदत करणार आहे.       या उपक्रमांतर्गत टायगर क्रंचच्या …

Read More

शिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार:

By Aakhada Team
18/04/2026
in :  Uncategorized
0
38

शिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार: ‘ए.आर.’ शैक्षणिक प्रणाली, ‘क्यू. आर.’ बॅंकिंग प्रणालीच्या औद्योगिक उपयोजनासाठी महत्त्वपूर्ण   कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठात एक्सलॉजिया कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि शैलेश कोपार्डेकर. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. नितीन माळी, डॉ. सुधीर देसाई आणि उपस्थित शिक्षक व कंपनीचे अधिकारी कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग -शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक 

By Aakhada Team
17/04/2026
in :  Uncategorized
0
51

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग -शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक    कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला  शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत  द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50 हजार रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त झाले आहे.         शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इंटरनॅशनल अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट …

Read More

आरोग्य स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

By Aakhada Team
17/04/2026
in :  Uncategorized
0
37

आरोग्य स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा कोल्हापूर, : शहरातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज आढावा बैठक घेतली. ही बैठक दुपारी ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पार पडली.             या बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी स्वच्छता व्यवस्थेतील वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या. सर्व आरोग्य निरीक्षकांनी दररोज सकाळी 6.00 वाजता आपल्या वॉर्डमध्ये …

Read More

तटाकडील तालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

By Aakhada Team
17/04/2026
in :  Uncategorized
0
37

तटाकडीलतालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, …

Read More

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

By Aakhada Team
15/04/2026
in :  Uncategorized
0
51

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा आमदार सतेज उर्फ बंटी.डी.पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.             यावेळी महापौर सौ.रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, माजी आमदार ऋतूराज …

Read More

गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

By Aakhada Team
15/04/2026
in :  Uncategorized
0
42

गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हा वार्षिक योजनेतून गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना, ग्रामीण भागातील शैक्षणिक पाया मजबूत करण्याला खासदार महाडिक यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्हा …

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवाद

By Aakhada Team
15/04/2026
in :  Uncategorized
0
45

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवाद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, खासदार धनंजय महाडिक यांनी हातकणंगले येथील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील व्यवस्थेची पाहणी करून, खासदार महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, अपेक्षा समजून घेवून खासदार महाडिक यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू आणि …

Read More
1...434445...141Page 44 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
4 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
5 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
5 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

गाथा नवनाथांची’ मालिकेत अनुभवता येणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा

Aakhada Team
23/02/2024

 ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत अनुभवता येणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा कोल्हापूर  :  सोनी मराठी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 5 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 5 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 5 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 9 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved