भारती एअरटेलची चौथ्या तिमाहीत मजबूत कामगिरी; महसूल 55,383 कोटींवर मुंबई/पुणे-भारती एअरटेल लिमिटेडने मार्च 2026 अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित महसूल 55,383 कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात वार्षिक आधारावर 15.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील मोबाईल व्यवसायात ग्राहकसंख्या आणि एआरपीयू (प्रति ग्राहक सरासरी महसूल) वाढल्याने कंपनीच्या महसुलात मोठी भर पडली. एअरटेलचा एआरपीयू 257 …