Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

शिवाजी विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

0 second read
0
0
7

no images were found

शिवाजी विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचा हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नालॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, डॉ. उमाकांत हत्तीकट, उपकुलसचिव डॉ. गजानन पळसे, सुरेश बंडगर, डॉ. चांगदेव बंडगर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान -सिम्युलेशन शिक्षण क्…