पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची तिसरी फेरी सुरू; युवकांना इंटर्नशिपची सुवर्णसंधी कोल्हापूर, : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना विशेषतः राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील …