Home Uncategorized महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा कार्यालयीन प्रवेश

महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा कार्यालयीन प्रवेश

26 second read
0
0
7

no images were found

महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा कार्यालयीन प्रवेश

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

            या कार्यक्रमास आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडउपमहापौर अक्षय जरगस्थायी समिती सभापती विशाल शिराळेपरिवहन समिती सभापती सत्यजित जाधवमहिला व बालकल्याण समिती सभापती सौकौसर बागवानउपसभापती सौ.दीपा ठाणेकरप्रभाग समिती सभापती वैभव कुंभारअनुराधा खेडकरसंजय मोहितेविशाल चव्हाणआरोग्य विशेष समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकरउपसभापती वैभव मानेपाणीपुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगीता सावंतउपसभापती सौ.दीपा काटकरप्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुलेउपसभापती सौ.पूजा पोवारक्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडेपाटीलउपसभापती रोहित कवाळेविरोधी पक्षनेता राजेश लाटकरसभागृह नेता मुरलीधर जाधवअतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते शारगंधर देशमुखआदिल फरासइंद्रजित बोंद्रेसौप्रतिज्ञा उत्तुरे, भाजपचे राहुल चिकोडे, संग्रामसिंह निकम यांच्यासह नगरसेवकनगरसेविकाअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध

‘अडकित्ता‘ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश…