July 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 8 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 11 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home Uncategorized (page 14)

Uncategorized

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा अखेरचा दिवस

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Uncategorized
0
31

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा अखेरचा दिवस कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल ते  दि 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास घरफाळा करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि.1 एप्रिल ते दि.29 जून 2026 अखेर 71,008 मिळकतधारकांनी एकूण 34 कोटी 95 लाख इतकी रक्कम भरणा केलेली आहे. या सवलत योजनेमधून नागरीकांना 6 टक्के सवलत योजनेप्रमाणे 1 कोटी 52 लाख 20 हजार 589 रुपये रक्कम सवलत म्हणून देण्यात आलेली आहे. तसेच ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केला नाही त्यांनी आपला घरफाळा भरुण या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. महानगरपालिकेमार्फत नागरीकांच्या सोईसाठी 6 टक्के सवलत योजनेचा शेवट दिवस असल्याने महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे मंगळवार, दि.30 जून 2026 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आलेली आहेत. तरी नागरिकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

Read More

विभागीय कार्यालयांनी परवाना तपासणी, आपत्ती व्यवस्थापन व महसूलवाढीवर भर द्यावा- आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Uncategorized
0
29

विभागीय कार्यालयांनी परवाना तपासणी, आपत्ती व्यवस्थापन व महसूलवाढीवर भर द्यावा– आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खाजगी क्लासेस, लॉजिंग व सर्व दुकानांची तपासणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. निवडणूक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.             शहरात खासगी पार्किंगची संख्या वाढत असल्याने अशा सर्व पार्किंगसाठी परवाना बंधनकारक करण्यात येणार असून शासनाची मंजुरी महापालिकेस प्राप्त झाली आहे. त्यानुसार …

Read More

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Uncategorized
0
29

कर्जमुक्ती विशेष लेख   महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा …

Read More

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा प्रकरण; १० वर्षे उलटली तरी ‘सीआयडी’ अहवाल गुलदस्त्यातच? – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बैठक लावण्याचे प्रशासनाला निर्देश

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Uncategorized
0
29

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा प्रकरण; १० वर्षे उलटली तरी ‘सीआयडी’ अहवाल गुलदस्त्यातच? – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बैठक लावण्याचे प्रशासनाला निर्देश मुंबई – कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थानसह सुमारे ३०६७ मंदिरांचा कारभार पाहणार्‍या ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’मधील शेकडो कोटी रुपयांच्या जुन्या घोटाळ्यांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागणीनंतर …

Read More

स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Uncategorized
0
24

स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद कोल्हापूर,(प्रतिनिधी ):शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्राला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. एमएच-सीईटी २०२६ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने २७ जून रोजी या मार्गदर्शन …

Read More

अदाणी ग्रीनची लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये जागतिक ऊर्जा परिषद; सागर अदाणी यांनी जलद विद्युतीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Uncategorized
0
27

अदाणी ग्रीनची लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये जागतिक ऊर्जा परिषद; सागर अदाणी यांनी जलद विद्युतीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले लंडन, भारत, : अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर सागर अदाणी यांनी ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन) अधिक वेगाने करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ऊर्जा साठवण (स्टोरेज) तंत्रज्ञानासह नवीकरणीय ऊर्जेचा वापर केल्यास स्वच्छ, परवडणारी आणि चोवीस तास अखंड …

Read More

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनखरेदीकरिता अल्ट्राव्यायोलेटची नवी योजना

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Uncategorized
0
33

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनखरेदीकरिता अल्ट्राव्यायोलेटची नवी योजना   इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे अल्ट्राव्हायोलेटने नुकत्याच सुरु केलेल्या किल द पेट्रोल बिल कार्यक्रमाद्वारे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. अल्ट्राव्हायोलेट एफ ७७ किंवा एक्स-४७ खरेदी करणा-या ग्राहकांना त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक किलोमीटर अंतराच्या प्रवासाच्या आधारे कॅशबॅक दिली जाईल. गेल्या दोन वर्षांत २० हजार किमी प्रवास केलेल्या …

Read More

इनब्रू बेव्हरेजेसने व्हाईट मिसचीफ च्या नव्या आणि प्रीमियम अवताराचे अनावरण केले

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Uncategorized
0
20

इनब्रू बेव्हरेजेसने व्हाईट मिसचीफ च्या नव्या आणि प्रीमियम अवताराचे अनावरण केले महाराष्ट्र, : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्होडका ब्रँड्सपैकी एक असलेल्या व्हाईट मिसचीफ व्होडकाने आपल्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये व्यापक ब्रँड रिवॅम्प आणि प्रीमियमायझेशनची घोषणा केली आहे. हा बदल ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, अधिक दर्जेदार पण सहज आणि आनंददायी ड्रिंकिंग अनुभव शोधणाऱ्या नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी ब्रँडची नव्याने मांडणी करण्यात आली आहे. …

Read More

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Uncategorized
0
37

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन कोल्हापूर  : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सकाळी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून शिवसेना …

Read More

अदाणी एअरपोर्ट्स भारत पाच राज्यांमध्ये 655 एकरांहून अधिक क्षेत्रात एअरपोर्ट सिटी विकसित करणार

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Uncategorized
0
25

अदाणी एअरपोर्ट्स भारत पाच राज्यांमध्ये 655 एकरांहून अधिक क्षेत्रात एअरपोर्ट सिटी विकसित करणार मुंबई, : भारतातील सर्वात मोठे खासगी विमानतळ ऑपरेटर अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) ची पूर्ण मालकीची उपकंपनी अदाणी एअरपोर्ट सिटी लिमिटेड (एएसीएल) ने आपल्या विमानतळ नेटवर्कच्या परिसरात एकात्मिक एअरपोर्ट सिटी विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत आदरातिथ्य, रिटेल, मनोरंजन, कन्व्हेन्शन आणि व्यावसायिक सुविधांना एकत्रित …

Read More
1...131415...141Page 14 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
8 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
8 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
11 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कलाकार फादर्स डेच्या निमित्ताने साजरे करत आहेत पितृत्व

Aakhada Team
11/06/2025

कलाकार फादर्स डेच्या निमित्ताने साजरे करत आहेत पितृत्व फादर्स डे चे औचित्य साधून सोनी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 8 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 11 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 12 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 12 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved