Home Uncategorized कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये श्री गणेशमूर्ती विराजमान !

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये श्री गणेशमूर्ती विराजमान !

0 second read
0
0
4

no images were found

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये श्री गणेशमूर्ती विराजमान !

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून अत्यंत शांततेत आणि उत्साहात चालू असलेला गणेशोत्सव, एका संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. यावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदू एकता आंदोलन यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. अखेर धर्मप्रेमी हिंदू, जिल्हा परिषद प्रशासनातील पदाधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी उठवलेल्या आवाजामुळे यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये श्री गणेशमूर्ती विराजमान झाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम: जिल्ह्यातील सा…