Oplus_131072
no images were found
जिल्हा प्रशासनाकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर : विश्वरत्न,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासना तर्फे अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी तहसीलदार नाथाजी सगट, माहिती अधिकारी फारुख बागवान,नायब तहसीलदार स्मिता पाटील,राहुल शिंदे ,अंकुश रानमाळे,सुचित्रा गुरव,सारिका भाट,गणेश बर्गे यांच्यासह इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते .