Home शासकीय हिमाचल’मध्ये मतदान सुरू

हिमाचल’मध्ये मतदान सुरू

0 second read
0
0
155

no images were found

हिमाचल’मध्ये मतदान सुरू

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेलं मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीचे निकाल गुजरात निवडणुकीच्या निकालासोबत म्हणजे ८ डिसेंबर रोजी घोषित होणार आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१९ टक्के मतदान झालं. एकूण ७ हजार ८८४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यामध्ये ५५ लाख ९२ हजार ८२८ मतदार आहेत. पैकी २८ लाख ५४ हजार ९४५ पुरुष तर २७ लाख ३७ हजार ८४५ महिला मतदार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…