Home Uncategorized शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई: मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई

शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई: मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई

9 second read
0
0
36

no images were found

शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई: मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज वाय पी पोवार चौक, यादवनगर व गोखले कॉलेज या परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2 हातगाड्या, 8 केबिन, 11 स्टॅण्ड बोर्ड, 7 लोखंडी पार्किंग जाळी, 6 लोखंडी टेबल, 2 लोखंडी खॉट जप्त करण्यात आले. तसेच सीपीआर चौक ते दसरा चौक, बिनखांबी मंदिर परिसर, जुना बुधवार तालीम मेनरोड या मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.

            सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, रविंद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे, प्रशांत आकुर्डेकर  व अतिक्रमण  कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…