Home क्राईम संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

0 second read
0
0
109

no images were found

संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर करण्यात आले होते. ईडीने लेखी उत्तर सादर केली. 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाकडून आदेश राखून ठेवण्यात आला आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तात्पुरती वाढ केली असून  जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी ९  नोव्हेंबरला रोजी होणार आहे. ९  नोव्हेंबर रोजीच राऊतांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय होईल. यामुळे राऊत यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५…