Home क्राईम कोल्हापुरातील मंगळवार पेठेत लव जिहाद? प्रशासनाकडून नाही दाखल

कोल्हापुरातील मंगळवार पेठेत लव जिहाद? प्रशासनाकडून नाही दाखल

0 second read
0
0
38

no images were found

कोल्हापुरातील मंगळवार पेठेत लव जिहाद? प्रशासनाकडून नाही दाखल

कोल्हापूर : शहरातील २३ वर्षाचा आर के नगर उद्यान शेजारी राहणारा तरुण हा गेली १४ दिवस एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलीला घेऊन पसार झालेला आहे. लव जिहाद सारखा गंभीर विषय असतानासुद्धा याबाबत प्रशासनाने कोणतेही गांभीर्य दाखवले नाही.
तो तरुण रोज त्यांच्या नातेवाईकांना फोन करतो आहे. संकेश्वर, बेळगाव असे लोकेशन दाखवत असताना काहीही कार्यवाही होत नाही. याविषयी कोल्हापुरातील संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना यांनी याबाबत आवाज उठवून सन्माननीय आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क केला. यांनी याबाबत राजवाडा पीआय साहेबांशी बोलणे करून तातडीने कारवाई करा अन्यथा याबाबत ते स्वतः कोल्हापुरात येणार असल्याचे करा सांगितले. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. मंगळवार पेठे सारख्या ठिकाणी ही घटना घडली आहे. अपहरणकर्ता तरुणाच्या बाजूने कोल्हापुरातील राजकीय लोक दबाव आणत आहेत ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. कोल्हापूरकर अशा गोष्टी कधीही खपवून घेत नाही मुलगी सज्ञान असती व तिच्या मर्जीने केली असती तर विषय नव्हता पण ती मुलगी 13 वर्षाची आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन   कोल्हापूर : स…