Home शासकीय रविवारी ‘केएमटी’ची कागल उरसासाठी विशेष बससेवा

रविवारी ‘केएमटी’ची कागल उरसासाठी विशेष बससेवा

3 second read
0
0
94

no images were found

रविवारी केएमटीची कागल उरसासाठी विशेष बससेवा

कोल्हापूर : रविवारी (ता. ३०) ला कागल येथे भरणाऱ्या श्री गहिनीनाथ उरसासाठी ‘केएमटी’तर्फे विशेष बससेवा देण्यात येणार आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘केएमटी’ने केले आहे. कागल मार्गावरील बोंद्रेनगर, आपटेनगर- सुर्वेनगर- साळोखेनगर ते कागल या नियमित बससेवेसोबतच गंगावेश येथून प्रवासी उपलब्धतेनुसार रात्री साडेदहापर्यंत कागल येथे जाण्यासाठी व कागल येथून कोल्हापूर येथे येण्यासाठी रात्री साडेअकरापर्यंत जादा बससेवा देण्यात येईल. गंगावेश येथून सुटणाऱ्या गाड्या बसस्थानक- तावडे हॉटेलमार्गे कागल, बसस्थानक व रेल्वेफाटक- राजारामपुरी- शिवाजी विद्यापीठमार्गे धावतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार ह…