Home शासकीय ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी बाबत

ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी बाबत

11 second read
0
0
41

no images were found

ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी बाबत

 

कोल्हापूर, : ईव्हीए271म मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी ही प्रक्रिया दिनांक 23 जुलै ते 26 जुलै या कालावधीत चंदगड विधानसभा मतदान केंद्र आणि 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ यांच्यासाठी घेण्यात येणार आहे.

       271 चंदगड मतदार संघातून नंदाताई कुपेकर यांनी 05 मतदान केंद्रावरील EVM मशीनची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती.

 तसेच 276 कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश लाटकर यांनी 05 मतदान केंद्रावरील EVM मशीनची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती.

      त्याप्रमाणे भारत निवडणुक आयोगाने दिनांक 23 ते 26 मध्ये बेल कंपनीच्या इंजिनीयर मार्फत प्रक्रिया करण्याकरिता जिल्हास्तरीय यंत्रणेला कळविले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे तयारीची पाहणी केली. बेल कडून 04 इंजिनीयरची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…