Home शासकीय चित्रपट महामंडळाची निवडणूक धर्मादाय उपायुक्त कार्यालय घेईल

चित्रपट महामंडळाची निवडणूक धर्मादाय उपायुक्त कार्यालय घेईल

0 second read
0
0
43

no images were found

चित्रपट महामंडळाची निवडणूक धर्मादाय उपायुक्त कार्यालय घेईल

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामधील अंतर्गत वादामुळे आता या महामंडळाची निवडणूक धर्मादाय उपायुक्त कार्यालय घेईल. त्यासंदर्भाने धर्मादाय कार्यालयाकडून चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला असून या निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. चित्रपट महामंडळ मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक आसिफ शेख हे काम पाहतील. अखिल भारतीय महामंडळासाठीचे मतदान ५ फेब्रुवारी २०२३ ला होईल, तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …