Home सामाजिक आज कोकण, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्टचा इशारा

आज कोकण, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्टचा इशारा

0 second read
0
0
102

no images were found

आज कोकण, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्टचा इशारा

परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांत कहर केला आहे.  या परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हवामान विभागाने भारतातून मान्सून परतण्यास पोषक हवामान असल्याने आजदेखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी यलो अलर्टचा ईशारा देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोव्याच्या पायाभूत विकासाला प्रगत प्रकाशयोजना उपायांची साथ

गोव्याच्या पायाभूत विकासाला प्रगत प्रकाशयोजना उपायांची साथ मुंबई: गोवा राज्यात शहरी प…