Home राजकीय आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते….संजय राऊतांचा टोला

आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते….संजय राऊतांचा टोला

0 second read
0
0
6

no images were found

आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते….संजय राऊतांचा टोला

विधानसभा निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे राज्याची सूत्रे महायुतीच्या हाती असणार हे स्पष्ट झाले आहे. आता महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदाचे वाटप यावर खलबतं सुरू आहेत. एकीकडे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आग्रही आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे.दरम्यान शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे आतापर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, पण जर त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर ते घटनेनुसार या पदावर असतील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड

 आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड       &n…