Home शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

1 second read
0
0
6

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

 

कोल्हापूर : भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे आदींसह इतर विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…