Home Uncategorized जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

10 second read
0
0
10

no images were found

जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

 

कोल्हापूर  : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140,

 272-राधानगरी विधानसभा मतदारसंघात 1 हजार 109,

273- कागल विधानसभा मतदारसंघात 966,

274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 हजार 45,

275- करवीर विधानसभा मतदारसंघात 1 हजार 65

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 849,

277-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 908,

278- हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 902,

279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 953 व

280- शिरोळ विधानसभा मतदारसंघात 752

अशा एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे मतदानाचा हक्क बजावला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…