Home सामाजिक ग्रामीण भारताचे ’प्रगती के  रंग’ प्रदर्शित करण्यासाठी एशियन पेन्ट्स निओ भारत यांची युट्यूब निर्मात्यांसह भागिदारी

ग्रामीण भारताचे ’प्रगती के  रंग’ प्रदर्शित करण्यासाठी एशियन पेन्ट्स निओ भारत यांची युट्यूब निर्मात्यांसह भागिदारी

43 second read
0
0
14

no images were found

ग्रामीण भारताचे ’प्रगती के  रंग’ प्रदर्शित करण्यासाठी एशियन पेन्ट्स निओ भारत यांची युट्यूब निर्मात्यांसह भागिदारी

 

मुंबई : एशियन पेन्ट्स, संपूर्ण भारतातील घरे आणि जीवनांना समृध्द करण्यासाठी समर्पित अग्रणी पेन्ट व डेकोर  ब्रॅन्ड अभिमानाने सादर करत आहे ’प्रगती के रंग”, एक आशय मालिका जी एशियन पेन्ट्सच्या नियोभारत लॅटेक्स पेन्टने अंगीकृत केलेल्या प्रगतीचे चैतन्य आत्मसात करते.  ही मालिका लहान गावातील युट्यूब निर्माते आणि व्यक्तींच्या प्रेरणादायक कथा साजर्‍या करते  आणि  अधिक  उज्ज्वल भविष्याच्या  दिशेत त्यांचे परिवर्तनशील प्रवास प्रदर्शित करते. ’प्रगती के रंग’ केवळ वैयक्तिक भरभराटच अधोरेखित  करत  नाही तर नियोभारत लॅटेक्स  पेन्टचा  ग्रामीण भारतावरील प्रभाव देखील प्रदर्शित करते. एशियन पेन्ट्स,  दूरदृष्टी दर्शवणार्‍या या कथांद्वारे, ग्रामीण भारतातील समुदायांच्या कथा प्रदर्शित करून  व हे समुदाय देशाच्या प्रगतीस कशा प्रकारे हातभार लावतात हे अधोरेखित करून ग्रामीण भागातील प्रेक्षकांशी जोडू इच्छितात.

एशियन पेन्ट्स प्रगती के रंग मध्ये चार युट्यूब निर्मातांच्या प्रेरणादायक कथा प्रदर्शित केल्या आहेत, असे निर्माते जे लहान गावातील असूनही त्यांच्या प्रेरणादायक कथा आणि आशयामुळे त्यांना सोशल मिडियावर प्रचंड फॉलोइंग किंवा चाहते आहेत. या मालिकेत अंकित बैयनपुरिया सोनिपत स्थित व राष्ट्रीय निर्माता पुरस्कार विजेता तंदुरुस्ती निर्माता आहे ज्याने स्थानिक आखाड्यात नियोभारत लॅटेक्स पेंट्स वापरून त्यास पुन:चैतन्य दिले, तरुण कुस्तीपटूंच्या स्वप्नांस मूर्त रूप देणार्‍या चैतन्यमय भित्तीचित्रांनी सजीव केले. मालिकेच्या दुसर्‍या भागात राजेश रावानी आहेत जे जमतारा येथील ट्रक चालक व युट्यूब स्टार आहेत ज्यांनी एनएच 33 वरील एका लोकप्रिय धाब्याचा कायापालट केला आहे. आरामाचे प्रतिक असणारा हा धाबा भारताच्या प्रगतीत ट्रक चालकांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करणारे एक भित्तीचित्र आता अभिमानाने प्रदर्शित करतो.

मालिकेच्या तिसर्‍या भागात संतोष जाधव ज्याला Indian Farmer/ इंडियन फार्मर म्हणून अधिक चांगल्या प्रकारे ओळखले जाते, हा सांगलीतील युट्यूबर आहे व तो भारतीय शेतकर्‍यासाठी आधुनिक प्रथांची ओळख करून देत कृषी क्षेत्रात क्रांती घडवत आहे. मालिकेचा हा भाग विटा, सांगली येथील कृषी उत्पादन बाजार समितीचे चैतन्य काबीज करतो जिथे तंत्रज्ञान-निपुण शेतकरी आणि व्यापार्‍यासह त्यांची भागिदारी यांना भित्तीचित्रे साजरी करतात.

श्री अमित सिंगल, एशियन पेन्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले;एशियन पेन्ट्स मध्ये आम्ही संपूर्ण भारतात वृध्दी व प्रगतीचे संवर्धन करण्यास आम्ही समर्पित आहोत. आमचे मूल्यसमृध्द ऑफरिंग, एशियन पेन्ट्स नियोभारत हा अधिक चांगल्या आयुष्याचा पाठपुरावा करणार्‍या लाखॊ भारतीयांप्रति आमचा मानाचा मुजरा आहे नियो भारत च्या मदतीन आम्ही आमची पदचिन्हे अधिक विस्तृत केली आहेत आणि ही श्रेणी अधिक जनसामान्य केली आहे. ’एशियन पेन्ट्स प्रगती के रंग’ ही आमची नवीन आशय मालिकेत लहान गावातील व्यक्तींच्या प्रेरणादायक वाटचालीवर प्रकाश टाकते जे त्यांची भविष्ये घडवत आहेत आणि भारताच्या प्रगतीत भर घालत आहेत. ही दूरदृष्टी नियो भारतशी उत्तम प्रकारे जुळते; आमचा हा लॅटेक्स पेन्ट सुंदर घरे आणिम्ठिकाणे निर्माण करण्यासाठी एक किफायतशीर उपाय देऊ करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. या आकर्षक कथांच्या माध्यमातून, भारतातील प्रेरणादायक गोष्टी सजीव होण्याने आकांक्षा सचेत होतील अशी आम्ही आशा करतो. आमचे ध्येय प्रत्येक स्थानाचे प्रगतीच्या चिन्हात परिवर्तन करणे व संपूर्ण देशात लोकांचे सशक्तीकरण करणेथे आहे.

प्रगती के रंग हे मॉंक एंटरटेनमेंट ॲन्ड नेक्स्ट नॅरेटिव्ह यांच्या सहयोगाने निर्माण करण्यात आले आहे.मॉंक एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक विराज शेठयांनी या प्रकल्पाबद्दल त्यांचा उत्साह व्यक्त केला आणि म्हणाले, ” अशा अर्थपूर्ण प्रकल्पात एशियन पेन्ट्ससह भागिदारी करण्यात आम्ही उत्तेजित आहोत. ’प्रगती के रंग’ फक्त एक कार्यक्रमच नाही तर प्रत्यक्ष परिवर्तनास संचालना देणारा आशय निर्माण करण्याच्या आमच्या सामायिक वचनबध्दतेस प्रतिबिंबित करणारी ही एक मोहीम आहे. ग्रामीण प्रेक्षकांशी सखोल नाते असणार्‍या अंकित बैयानपुरिया आणि आर राजेश सारख्या निर्मात्यांशी सहयोग करून आम्ही प्रेरणादायक व उत्थान करणार्‍या कथा सादर करू शकत आहोत व त्या बरोबरच एशियन पेन्ट्स नियोभार्तच्या अधिक श्रेष्ठ गुणवत्तेचे प्रदर्शन देखील करत आहोत.

याची पुष्टी करतनेक्स्ट नॅरेटिव्हचे संस्थापक मोहित जगतियानीम्हणाले, ” युट्युब एक विशाल व समावेशक मंच म्हणून काम करतो जेथे निर्माते त्यांच्या प्रेक्षकांशी प्रामाणिक आणि प्रभावशाली प्रकारे जुळू शकतात. यातील ग्रामीण आशय आयपी पारंपारिक जाहिराती्च्या कक्षा ओलांडतो; याचा संबंध एशियन पेन्ट्ससाठी तळागाळापासून वरच्या दिशेत कार्यक्रम निर्माण करणे व त्याबरोबरच ग्रामीण भारत्तातील सामुदाय स्थानात परिवर्तन आणणे याच्याशी आहे. या वाटचालीचा भाग बनण्यात, अर्थपूर्ण प्रगतीत योगदान करण्यात आणि अस्सल नात्यांचे संवर्धन करण्यात आम्हाला आदर वाटतो.

हा कार्यक्रम ग्रामीण भारतात स्थायी बदल घडवून आणण्याच्या एशियन पेन्ट्सच्या उद्दिष्टातील पुढच्या पऊलाचे प्रतिनिधित्व करतो. हा उपक्रम केवळ नियोभारत पेन्टचा अधिक उत्कृष्ट दर्जाच अधोरेखित करत नाही तर स्थाने, आयुष्ये आणि समुदायांचे परिवर्तन व उत्थान करण्यात रंगाच्या सामर्थ्यास दृढ करतो. हा कार्यक्रम जसजसा प्रगती करेल, तो देशभरातील ग्रामीण प्रेक्षकांना प्रेरित व त्यांचे उत्थान करण्यात सज्ज होईल व सर्वांसाठी एक अधिक उज्ज्वल आणि समृध्द भविष्य रंगवेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…