no images were found
आर्ट ऑफ लिव्हिगचा “शारदीय नवरात्रोत्सव २०२४” मोठ्या उत्साहात
कोल्हापूर( प्रतिनिधी):-प.पु.श्री श्री रवि शंकरजी संस्थापि त वैदि क धर्म संस्थान सालाबादाप्रमाणेयावर्षी देखील “शारदीय नवरात्रोत्सव”मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या नि मि त्त वि वि ध होम होत आहेत. हेहोम दि .८, ९, १० ऑक्टोबर रोजी आयर्वि न मल्टि पर्पज हॉल, गवत मंडई येथे होत आहेत.
दि . ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. पासून महागणपती होम, श्री नवग्रह होम आणि श्री वास्तूशांती होम होतील.सायंकाळी ६ वा. महा सुदर्शन होम होईल. या होममध्येसर्व साधक आर्ट ऑफ लि व्हि ंगची वि श्व वि ख्यात ‘सुदर्शन क्रि या’ करतात.
दि . ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. महा रुद्र होम होईल आणि सायंकाळी कलश स्थापना आणि दुर्गा सप्तशती
पारायण होईल.दि . १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता महा चंडी होम होईल, पूर्णा हुतीनेसांगता होईल.
दि ८ आणि ९ रोजी सायंकाळी ‘दांडि या रास गरबा’ असेल तर ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते५ ‘श्लोक पठण स्पर्धा ’
होईल.
सर्व होमानंतर सत्संग आणि महाप्रसादाचेआयोजन केलेआहे.या सर्व वि धींसाठी गुरुदेवांचेनि कटवर्ती य आर्ट ऑफ लि व्हि ंगचेआंतरराष्ट्रीय ख्यातीचेज्येष्ठ प्रशि क्षक दर्शकजी हाथी येत आहेत. मा. दर्शकजी हेजागति क स्तरावर सामाजि क, आर्थि क आणि राजकीय क्षेत्रामध्येसमानता नि र्माण होण्यासठी सतत प्रयत्न वादी म्हणून ओळखलेजातात. मानसि क स्वास्थ्य, शैक्षणि क संरचना आणि पर्या वरण
अश्या वि वि ध क्षेत्रामध्येतेवि वि ध सरकारेअहि प्रशासन यांना
सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात समाजातील तळागाळातील घटकांनाअन्न, उपचार, सर्वतोपरि सहकार्य आणि लसीकरण बाबत भरीव कार्य केलेआहे. हेहोम संपन्न करण्यासाठी बेंगळूरू स्थि त ‘वेद वि ज्ञान महावि द्यापीठ’ मधील उच्च प्रशि क्षि त पंडि त प्रशांत, दत्ता,गणेश आणि संगमेश्वर जोशी येत आहेत.
या होमामुळेआसपासच्या वातावरणातील तसेच उपस्थि तांच्या मनातील नकारात्मकता कमी होण्यास तसेच
उपस्थि तांनी केलेल्या ध्यानामुळेगहरी मानसि क शांतता प्राप्त होण्यास मदत होते.
हेसर्व होम, पूजा, वि धी, दांडि या आणि स्पर्धा मोफत असून याचा सर्व कोल्हापूर वासि यांनी लाभ असेआवाहन
संयोजक सचि न पाटील, अर्चना डफळे यांनी केलेआहे.
यावेळी सचि न पाटील, अर्चना डफळे, डिपल गाजवाणी, अजय कि ल्लेदार,अनिमा दहि भाते,समीर बखले, मंदि र
चव्हाण , राहुल नागवेकर , प्रणव लोले, करण पोवार उपस्थि त होते.