Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

1 second read
0
0
32

no images were found

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, इलेक्टॉनिक्स अधिविभाग प्रमुख डॉ.पवन गायकवाड, डॉ.एम.के.भानारकर, डॉ.एस.ए.शिंदे, डॉ.पी.ए.कदम, डॉ.एस.एम.मस्के, आनंद खामकर, दिनेश उथळे, संभाजी पाटील, पंडीत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…