Home धार्मिक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबाग राजाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबाग राजाचे दर्शन

2 second read
0
0
68

no images were found

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबाग राजाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी लालबाग राजा गणेशोत्सव ट्रस्ट यांचेवतीने श्रीगणेश प्रतिमा, पुष्पगुच्छ, श्रीफळ तसेच शाल देऊन  श्री.शहा यांचे स्वागत केले.

यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…