Home स्पोर्ट्स व्हॉलिबॉल जिल्हा क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

व्हॉलिबॉल जिल्हा क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

2 second read
0
0
121

no images were found

व्हॉलिबॉल जिल्हा क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

कोल्हापूर  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यामध्ये व्हॉलिबॉल जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. व्हॉलिबॉल प्रशिक्षण खेळाडूची वयोमर्यादा 8 ते 14 वर्षे असून शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा मंडळे यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

 ज्या खेळाडूंना प्रशिक्षणाची आवश्यकता असेल त्या शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा मंडळे व खेळाडू यांनी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिकेत विलास बोडके, भ्रमणध्वनी क्र. 7499629679 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती अडसूळ यांनी केले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…