Home शासकीय तंबाखू मुक्तीसाठी जनजागृतीपर शपथ

तंबाखू मुक्तीसाठी जनजागृतीपर शपथ

0 second read
0
0
39

no images were found

तंबाखू मुक्तीसाठी जनजागृतीपर शपथ

कोल्हापूर : महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत तंबाखू मुक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृतीपर शपथ घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास समुपदेशक चारुशीला कणसे, प्रियांका लिंगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…